Thursday, 16 February 2012

तू सोबत असतांना

एकटे लढतांना उर्मी होती जिंकण्याची
प्रवासामध्ये जिद्द होती पोहचण्याची
कार्यामध्ये लय होती परिस्थिती बदलण्याची
पण आता तू सोबत असतांना
चळवळीमध्ये शक्ती आली समाज बदलण्याची
---डॉ. संदीप 


No comments:

Post a Comment