चारोळ्या
Tuesday, 7 February 2012
मैत्री
ख-या मैत्रीचा अनुभव घेऊन पाहावे
मैत्रीचा गोडवा चाखून पाहावे
प्रत्येकाने एकदा तरी मैत्रीच्या गावाला जाऊन पाहावे
शोर्टकट पायवाट विसरून पाहावे
मैत्रीच्या लाँगड्राईवला प्रत्येकाने जाऊन पहावे
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपूर
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment