Thursday 16 February 2012

जीवनाचे अर्थ

काल जे झाले
ते स्वप्न होते
आज जे झाले
ते वास्तव होते
उद्या जे होणार
ते सत्य असेल
त्यातच जीवनाचे
अर्थ असेल.....
-----डॉ. संदीप  

तू सोबत असतांना

एकटे लढतांना उर्मी होती जिंकण्याची
प्रवासामध्ये जिद्द होती पोहचण्याची
कार्यामध्ये लय होती परिस्थिती बदलण्याची
पण आता तू सोबत असतांना
चळवळीमध्ये शक्ती आली समाज बदलण्याची
---डॉ. संदीप 


स्वतःला जिंकलो.

यशाच्या शिखरावर मी सदैव चढलो.
आयुष्यातील दुःखाशी यशस्वी लढलो.
कधी संघटीत कधी एकटाच पेटलो.
पण तुझ्यामुळे आज मी
भावनेच्या विश्वात स्वतःला जिंकलो.
---डॉ. संदीप नंदेश्वर.

खुशिया लौट आयी

इसी दिन के इंतजार में
हमने कई राते काटी
दिन निकला तो उमंग जागी
बनाया मन तो हंसी आयी
तेरे सहारे जिंदगी की
सारी खुशिया लौट आयी
---डॉ. संदीप 

तुला जिंकायला

चंद्र टपोर बसलाय चांदणीला टिपायला
हिमालय खुणावतोय दिशा बदलायला
काय रे वेडी तू बसलीस रडायला 
मी दिल्ली जिंकतोय तुला जिंकायला
---डॉ. संदीप 

Wednesday 8 February 2012

सच्चाई छोड़ जाए !

पल भर कि जिंदगी यु ही न गुजर जाए
सफलता की ऊंचाईयोंपर शिकायत का मौका न लाए
मिट जाए हस्ती तो कोई गम नहीं मगर
जाते जाते अपने पीछे सच्चाई छोड़ जाए !
---डॉ. संदीप नंदेश्वर, नागपुर.

जी कर देखो...

ए इन्सान परखना हो तो
खुद को एकबार परखकर देखो
भूल जा वो बीती बाते उन लम्हों को याद कर
दोस्ती वो नशा है जो परखने से नजर नहीं आती
हो सके तो एक बार उसे जी कर देखो...
...डॉ.संदीप नंदेश्वर